१० जून पर्यंत या जिल्ह्यात जोरदार पाऊस whether today update..
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांचे शेती पिकाचे कामे पूर्णपणे पार पडलेले आहे. आणि आता सर्व शेतकरी चांगल्या मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांनो जमिनीत चांगली ओल होईपर्यंत तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नये. असे हवामान खात्याने ही सांगितले आहे. राज्यात मान्सून 14 जून पर्यंत हजेरी लावेल असे म्हटले आहे. 4 जून पासून मान्सून ने अनेक भागात हजेरी लावलेली आहे. मान्सून 5 जून रोजी गोव्यात, दक्षिण कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश मध्ये पोहोचला असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूर, जळगाव, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, मुंबईसह या जिल्ह्यात 9 जून पासून मुसळधार पावसाची शक्यता. अशी माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. काही शेतकरी मित्रांनो जमिनीत चांगली ओल होईपर्यंत पेरणी करू नये. असे ही हवामान खात्याने सांगितले आहे.
10 जून पर्यंत या भागात मान्सून कधीही हजेरी लावू शकतो, माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड जालना, लातूर, धाराशिव, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, या भागात मानसून 10 जून पर्यंत कधीही येऊ शकतो. असे हवामान खात्याचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.