सध्या राज्यात कापसाला काय भाव मिळतोय.
नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या भावात ही रोजच चढउतार सुरू आहे. अनेक शेतकरी बांधवांचे अजूनही कापूस घरातच साठवून ठेवलेले आहेत. अनेक शेतकरी कापूस भाव वाढीच्या प्रतीक्षेत सुद्धा आहे. तरी सध्या नं.१ कॉलिटी कापसाला 7000 ते 7500 एवढा मिळत आहे. आणि तसेच फरतड कापसाला सध्या भाव 6000 ते 6500 इतका मिळत आहे आहे.
तरी सध्या अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी आपला कापूस विक्री करीत आहेत. सध्या बाजार समितीमध्ये तरी कमीत कमी 100 ते 200 क्विंटल माल प्रत्येक बाजार समितीमध्ये खरेदी केला जात आहे. तरी आज सेलू या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळाला हे आपण या लेखाच्या माध्यमातून खालील द्वारे पाहूया..
आज 17 एप्रिल 2024 सेलू या बाजार समितीमध्ये आज जास्तीत जास्त भाव 7675 एवढा मिळाला आहे. आणि कमीत कमी भाव हा 5900 इतका मिळाला. 7650 हा सर्वसाधारण भाव मिळाला. कापसाचे दररोज बाजार समितीचे भाव पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला धन्यवाद