लाडकी बहीण योजनेच्या पात्र याद्या येथे पाहता येणार…!
लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 01 कोटी 81 हजार अर्ज झालेले आहेत, आणि सध्या अजूनही अनेक समस्या मुळे जास्तीत जास्त महिलांचे अर्ज बाकी आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी ज्या महिलांचे अर्ज बाकी आहेत त्यांनी लवकर करून घ्यावेत.
तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने ही आणि ऑफलाइन पद्धतीने ही करू शकता. ज्या कुटुंबाचे 2.50 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशाच कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 3000 रुपये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान येऊ शकतात.
या योजनेच्या पात्र महिलांच्या याद्या ग्रामपंचायत मध्ये किंवा अंगणवाडीमध्ये दर शनिवारी लावल्या जाणार आहेत, तुम्ही जर पात्र असल्यास त्या यादीमध्ये तुमचे नाव हवे आहेत. लवकरच महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे. अधिक माहिती पाहण्यासाठी खाली यूट्यूब व्हिडिओ पहा. 👇🏻