लाडकी बहीण योजना याच महिलांचे अर्ज मंजूर होणार..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाडक्या भगिनींना 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला मिळणार दीड हजार रुपये, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व महिलांना अर्ज करावे लागणार आहे, राज्यातील 2 कोटी पर्यंत अर्ज महिलांनी केलेले आहे. ज्या महिलांचे अजूनही बाकी आहेत अशा महिलांनी लवकर करून घ्यावे.
ज्या महिलांनी 4 ते 10 जुलै दरम्यान अर्ज केलेले आहे, अशा महिलांचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात देखील झालेली आहे, ज्या महिलांनी नारीशक्ती दूत अँप द्वारे संपूर्ण कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केलेले आहेत, तसेच संपूर्ण माहिती मराठीत व्यवस्थित भरलेली आहे, अशाच महिलांचे देखील अर्ज मंजूर होण्यास सुरू झालेले आहे.
ज्या महिलांचे अर्ज अजूनही देखील मंजूर झालेले नाहीत, अशा महिलांचे अर्ज देखील लवकरच मंजूर होणार आहेत, या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 3000 हजार रुपये रक्षाबंधन पर्यंत महिलांना मिळू शकेल, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत मुदत्त वाढ केलेली आहे.