लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर करा डाऊनलोड..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ज्या महिलांनी आतापर्यंत व्यवस्थित अर्ज केलेले आहे, त्या महिलांचे आता अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे, तसेच आता देखील पात्र महिलांच्या यादी ही जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र झाल्या आहे त्यांना प्रति महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे.
आतापर्यंत देखील राज्यात 01कोटी पेक्षा जास्त अर्ज पूर्ण झालेले आहे, अजूनही अनेक महिला या योजनेपासून कागदपत्रामुळे वंचित आहे, तरी ज्या महिलांचे अजूनही अर्ज बाकी आहेत अशा महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करून घ्यावे. टप्प्यानुसार आता जिल्हा निहाय पात्र महिलांच्या याद्या जाहीर होणार आहे.
आता सर्वप्रथम धुळे जिल्ह्यातील पात्र महिलांच्या याद्या जाहीर झालेल्या आहे. या यादी द्वारे तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती योग्य आहे का ती तपासावी, तसेच राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील याद्या प्रकाशित लवकरच होईल. या योजनेच्या पात्र याद्या कोठून डाऊनलोड कराव्यात याबाबत अधिक माहितीसाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा 👇🏻