लाडकी बहिणी योजना या महिलांना तीन हजार रुपये मिळणार..!
राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन राबवली जाणारी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यातून पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये हप्ता मिळणार आहे, या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी होऊन अधिक अर्ज अप्रोल झालेले आहे, ज्या महिलांचे अर्ज अप्रोल झाले आहे अशा महिलांना लवकरच पहिला आणि दुसरा हप्ता खात्यावर जमा होणार आहे.
ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेले नाही किंवा अर्ज रिजेक्ट झालेले आहे अशा महिलांना आता 19 ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये मिळणार नाही, ज्या महिलांचे अर्ज सक्सेस झालेले आहे अशा महिलांना 19 ऑगस्ट रोजी 3000 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहे, तसेच ज्या महिलांनी आता अर्ज केलेले आहे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात सोबतच 3 हप्त्याचे 4500 रुपये वितरित केले जाणार आहे,
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सध्या ऑनलाइन पोर्टल किंवा अँप द्वारे समावेश बंद केलेला आहे, तरी हा लवकरच सुरू होईल, या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्जाची शेवटची तारीख आहे, तरी अजून ज्या महिलांचे approvel ( अप्रोवल ) आलेले नाही अशा महिलांचे लवकरच येईल, अधिक माहितीसाठी खालील युट्युब व्हिडिओ, 👇🏻