राज्यात 8 ते 12 एप्रिल अवकाळी पावसाचा अंदाज या भागात..panjabrao dakh

आजचा हवामान अंदाज

राज्यात 8 ते 12 एप्रिल अवकाळी पावसाचा अंदाज या भागात..panjabrao dakh

शेतकरी बांधवांनो आज आहे 5 एप्रिल आज पासून सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सतरकेचा संदेश. आता सध्या राज्यात कांदा काढणी हळद, मका, हरभरा ज्वारी अनेक शेतकऱ्यांची कामे सुरू आहे. तर या शेतकरी बांधवांसाठी पंजाबराव डख यांचा महत्त्वपूर्ण संदेश.

राज्यामध्ये 8 एप्रिल ते 13 एप्रिल या दरम्यान अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस येणार आहे. तर काही भागांमध्ये गारपीट सुद्धा देखील होणार आहे, तसेच वार सुटणार आहे. तरी हा सर्वांसाठी सतरकेचा इशारा पंजाबराव डक यांनी वर्तवलेला आहे.

8 एप्रिल ते 12 या दरम्यान दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. तसेच राज्यात 7 एप्रिल ला पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच पश्चिम विदर्भात देखील काही काही भागात गारपीट पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यामध्ये काही काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आणि तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये सुद्धा काही काही भागात भाग बदलत पावसाचा झटका देखील बसण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी. Panjabrao dakh information

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील सुद्धा सावध राहावे. तरी अनेक शेतकऱ्यांनी कांदे काढलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी काढले त्यांनी झाकून ठेवावे, किंवा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी, धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan