राज्यात या तारखेपासून सूर्यदर्शन होणार पंजाब डख..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक सर्वांचे लाडके परम पंजाबराव डख साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी 2 ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे, त्या अंदाजाद्वारे आपण जाणून घेणार आहोत की राज्यात अजून किती दिवस मान्सून सुरू राहणार आहे, व कोणत्या तारखेपासून राज्यात सूर्यदर्शन होईल, ही संपूर्ण माहिती खालील लेखाच्या माध्यमातून पाहूया.
राज्यात सध्या मागील अनेक दिवसापासून जोरदार पावसाने भाग बदलत हजेरी लावलेली आहे. आणि शेतकऱ्यांची शेती पिकाची कामे ही रखडलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना चिंता पडलेले आहे की राज्यात सूर्यदर्शन मात्र कधी होणार, पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार राज्यात 8 ऑगस्टपर्यंत मान्सून भाग बदलत धुमाकूळ घालणार आहे.
राज्यात 9 ऑगस्ट पासून अनेक भागात कडक ऊन पडणार आहे, तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये, परंतु आठ ऑगस्टपर्यंत मान्सून सुरूच राहणार आहे, 9 ऑगस्ट च्या नंतर राज्यात सूर्यदर्शन देखील होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलेली आहे. याबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा.