या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळ अनुदान अखेर प्रतीक्षा संपली हे शेतकरी होणार पात्र..
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा किसान या वेबसाईटवर तुमचं मनःपूर्वक अभिनंदन शेतकरी बांधवांनो आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की दुष्काळ अनुदान हे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, आणि कोणते शेतकरी पात्र ठरणार, व किती मिळणार. बरेच शेतकरी दुष्काळ अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. आणि आता दुष्काळाचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही संपूर्ण माहिती सविस्तर खालील प्रमाणे वाचूया.
शेतकरी बांधवांनो मार्च ते एप्रिल दरम्यान जे काही अनुदान थकीत असेल जसे की कांद्याचे अनुदान इत्यादी हे लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात जवळजवळ चाळीस तालुक्यात दुष्काळ अनुदान जाहीर झालेल आहे. सरकारने दुष्काळासाठी एकूण रक्कम 2 हजार 443 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.
यंदा झालेल्या दुष्काळ हंगामासाठी राज्य सरकारने त्यांचे पथक पाठवून शेतकऱ्यांची पाहणी केलेली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना दिली आहे की जसे, बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये असा संदेश दिला आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत व तुमच्याकडे असलेल्या सर्व ग्रुप वर शेअर करा धन्यवाद.
सविस्तर माहिती
या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळ
👉🏻👉🏻 येथे क्लिक करा 👈🏻👈🏻