या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा..!
नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या अनेक भागात रिमझिम स्वरूपाचा मान्सून कायम सुरूच आहे, शेतकऱ्यांना ही शेतीची कामे करण्यासाठी उघडीप भेटत नाही. तसेच काही भागात अतिवृष्टीचा ही मान्सून झालेला आहे, आज कोणत्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे, ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
आज या जिल्ह्यांना म्हणजे, सातारा, रायगड, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, ठाणे, या भागात हवामान खात्याच्या माहितीनुसार मुसळधार पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे.
या जिल्ह्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, या भागात सुद्धा तुरळीक ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे. तसेच उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.