या कागदपत्राद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरू शकता..!

या कागदपत्राद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी

या कागदपत्राद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरू शकता..!

 

माझी लाडकी बहीण योजना सरकारच्या माध्यमातून आता नव्याने राबवली जाणार आहे. या योजनेतून पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 15 लाख अर्ज पात्र झालेले आहेत. तसेच या योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत, हे आपण जाणून घेऊया, महिलांचे बँक खाते, आधार कार्ड , 15 वर्षा अगोदरचे मतदान कार्ड , राशन कार्ड, तसेच राशन कार्ड नसेल तर उत्पन्न काढू शकता, आणि मतदान कार्ड नसल्यास टी. शी चालणार आहे. तसेच टी.शी ही नसेल तर जन्म प्रमाणपत्र जमू शकेल.

 

या योजनेसाठी अजूनही बहुतांश महिला अर्ज भरण्याच्या समस्यात अडकलेल्या आहे. अजूनही या योजनेसाठी अर्ज भरताना खूप समस्या आढळतात. आदिती तटकरे यांनी विधानसभेत लवकरच नवीन पोर्टल येणार अशी माहिती दिली होती. आणि एका आठवड्यात संपूर्ण समस्या योग्य केल्या जातील. असं ही सांगितलं होतं.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan