मुख्यमंत्री वयोश्री योजना जेष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये
नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जीआर निर्गमित करण्यात आलेला होता. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेद्वारे आता तीन हजार रुपये मिळणार. अशी माहिती कालच्या दिलेल्या जीआर नुसार निर्गमित झाली आहे. आतापर्यंत या योजनेचे अर्ज सुरू झालेले नव्हते परंतु आता अर्ज ही सुरू झालेले आहे.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ पात्र नागरिकांना आता तीन हजार रुपयांच्या मर्यादित डीबीटी प्रणाली द्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक समस्या किंवा योगोपचार करणे, किंवा त्यांना लागणाऱ्या काही गोष्टी विकत घेणे, यासाठी मुख्यमंत्री व वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्याची घोषणा जाहीर झाली आहे.
या योजनेत 65 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी काही जिल्ह्यात 15 जुलै तर काही जिल्ह्यात 15 ऑगस्ट पर्यंत या योजनेचे अर्ज करण्यात येणार आहे. या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर सहाय्यक आणि समाज कल्याण विभागाकडे आवश्यक आपला अर्ज नोंदवावा.
तसेच याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेला युट्युब व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता. 👇🏻