मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहिण योजना या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही..?
राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेचा शासन निर्णय 28 जून रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना 1500 रुपये मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी नवीन घोषणा केलेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या महिलांना लाभ मिळणार नाही.
प्रति दीड हजार रुपये महिना कोणत्या महिलांना मिळणार नाही. कोणत्या महिला या योजनेपासून अपात्र राहील संपूर्ण माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया. या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे.
1) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा आमदार, खासदार आहे.
2) ज्या कुटुंबातील सदस्य आयकदारता आहे.
3) ज्या महिलांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक 2.50 लाख उत्पन्न आहे.
4) ज्या कुटुंबातील पाच एकर पेक्षा अधिक जमीन आहे.
5) किंवा ज्या महिलांच्या सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने असतील.
6) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी अधिकारी संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
7) ज्या महिला शासनाच्या विधानामार्फत इतर आर्थिक योजनेचा 1500 रुपये पेक्षा अधिक लाभ घेत असेल.
8) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य राज्य सरकारच्या किंवा भारत सरकारच्या उपक्रमाचे अध्यक्ष, सदस्य, उपाध्यक्ष, बोर्ड, संचालक आहेत.
वरील दिलेल्या मुद्द्याद्वारे माहिती ज्या कुटुंबातील तसे असतील तर त्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार नाही. खाली यूट्यूब द्वारे व्हिडिओ पाहण्यासाठी. 👇🏻👇🏻