मान्सून 10 दिवस विश्रांती घेणार या तारखेपासून पुन्हा सुरू…!
पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी 10 ऑगस्ट सायंकाळी रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे, आता पर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे देखील नुकसान सुद्धा झालेले आहे, आणि तसेच अजून ही त्या भागात देखील वापसा झालेली नाही. तर या लेखाद्वारे जाणून घेऊया पुढील ऑगस्ट महिन्याचा हवामान अंदाज.
शेतकरी बांधवांनो पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 11 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र या भागात कडक सूर्यदर्शन राहणार आहे अशी माहिती सांगितली, तरी शेतकऱ्यांनी 19 तारखेपर्यंत शेतातील सर्व कामे करून घ्यावी. 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत पुन्हा मान्सून येणार आहे.
सध्या आता अनेक शेतकऱ्यांचे मूग काढणी देखील सुरू होणार आहे, त्यांना ही देखील दिलासा होणार आहे, कारण आता मान्सून तुरळीक ठिकाणीच पडणार आहे, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ, बीड, हिंगोली, वाशिम, परभणी, लातूर, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, संभाजीनगर, जळगाव, नगर, नाशिक, या जिल्ह्यात चांगलंच सूर्यदर्शन होणार आहे.
तसेच पंजाबराव डख यांनी दिलेली अधिक माहिती खालील युट्युब व्हिडियो च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता, तसेच तुम्ही आमच्या वेबसाईटवर नवीन असाल तर नक्की आमच्या व्हाट्सअप ग्रुपला सामील व्हा.. 🙏🏻