मान्सून बंद होणार सूर्यदर्शन पडणार तोडकर हवामान..?
नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये मागील अनेक दिवसांपासून मान्सून कायम सुरूच आहे, आणि पावसामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांचे कामेही करायला सूर्यदर्शन होईना नाही, तरी राज्यात मागील दोन ते तीन दिवसापासून अनेक भागात मानसून ने विश्रांती घेतलेली आहे, ज्या भागात देखील दूरदर्शन पडलेले आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी शेती पिकाचे कामे पूर्ण करून घ्यावे.
राज्यात आज आणि उद्या अनेक भागात चार वाजेपर्यंत देखील सूर्यदर्शन राहणार आहे, पुढे मात्र मान्सूनची शक्यता वर्तवलेली आहे, तरी राज्यात 9 ऑगस्ट पर्यंत भाग बदलत मान्सून सुरूच असणार आहे, 9 ऑगस्ट नंतर राज्यात मान्सून बंद होणार असल्याची माहिती तोडकर हवामान अभ्यासक यांनी वर्तवलेली आहे.
राज्यात 8 आणि 9 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण राहणार आहे, शेतकऱ्यांनी जसे वातावरण राहील त्यानुसार शेती पिकाचे कामे करून घ्यावे, राज्यात लवकरच देखील सूर्यदर्शन पडणार आहे. सध्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली व्हिडिओ नक्की पहा. Mansoon update of todkar saheb