माझी लाडकी बहीण एका कुटुंबात किती महिलेला लाभ मिळणार..!
माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन योजना राबवली जाणार आहे. पात्र महिलेला एका महिन्यात 1500 हजार रुपये देण्याची घोषणा झाली आहे. या योजनेच्या अटी व नियम सर्वांना माहीतच आहे. परंतु एका कुटुंबातील किती महिलेंना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हे आपण सविस्तर पाहूया. या योजनेत बदल करण्यात आलेले आहे.
या योजनेद्वारे कुटुंबातील महिलांना हवं होतं की एका कुटुंबात किती महिलांना लाभ मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील दोन महिलेंना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. असं सांगितलं आहे.
लाडकी बहिणी योजनेत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवण्यासाठी या योजनेत नवीन बदल करण्यात आले आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच आता अर्जाची तारीख ही 31 ऑगस्टपर्यंत केली आहे.
या योजनेतील अजून झालेले बदल तुम्ही खाली दिलेल्या फोटो द्वारे सविस्तर जाणून घेऊ शकता. कि या योजनेत कोणकोणते बदल झाले.. 👇🏻