माझी लाडकी बहिण योजना फक्त याच बँक खात्यात पैसे जमा होणार.!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून राबवली जात आहेत, 21 ते 65 वयोगटातील अविवाहित, विवाहित,घटस्फोटित तसेच इतर या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहेत. तसेच या योजनेचे तीन हजार रुपये 19 ऑगस्ट रोजी महिलांच्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार याची माहिती आपण जाणून घेऊया.
मीडिया सोशल मीडिया द्वारे कळले आहेत की ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक आहेत त्याच महिलांना 19 ऑगस्टला त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याचे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. तरी या योजने मध्ये जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी ज्या महिलांचे अर्ज अजूनही बाकी आहेत अशा महिलांनी लवकरच अर्ज भरून घ्यावेत. या योजनेच्या प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत. अशी घोषणा शासनाच्या माध्यमातून आलेली आहे.