महाराष्ट्रात या तारखेला मान्सूनचं आगमन के. एस होसाळीकर यांच्या मते..
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखाच्या माध्यमातून के. एस होसाळीकर यांनी दिलेला अंदाज जाणून घेऊया, यंदा राज्यात केरळमध्ये किंवा अंदमान मध्ये पावसाच आगमन कधी होणार व किती तारखेला होणार..? संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तरी आता सर्व शेतकऱ्यांचे मान्सून कडे लक्ष वेधले आहे. आणि आता मात्र 9 ते 10 दिवसापासून राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. आणि काही भागात मात्र अनेक शेतकरी उन्हाच्या चटक्याने हैराण झालेले आहे.
अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून 19 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आणि तसेच केरळमध्ये सुद्धा देखील 31 मे किंवा 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनच आगमन होण्याची शक्यता के. एस होसाळीकर हवामान अभ्यासक यांनी वर्तवली आहे. तसेच राज्यात अनेक भागात उष्णतेच्या लाटी सुद्धा देखील सुरू आहे. आणि काही भागात अवकाळी पावसाने सुद्धा हजेरी लावलेली दिसून येत आहे.
ज्या दिवशी मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर महाराष्ट्र मध्ये मान्सून किती तारखेला धडकणार याची माहिती मे महिन्याच्या शेवटी दिली जाईल. असे हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांनी अशी माहिती वर्तवली आहे. तसेच यंदा राज्यात मान्सून 106% पाऊस पडेल अशी ही माहिती हवामान खात्याने दिली आहे. यंदा चांगल्या पावसाची स्थिती हवामान खात्याने दिली आहे.
युट्युब द्वारे हवामान पाहण्यासाठी क्लिक करा