फक्त या महिलांचे अर्ज मंजूर माझी लाडकी बहीण योजना..!
सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी प्रसिद्ध माझी लाडकी बहीण योजना, आता पात्र महिलांना सरकार देणार दीड हजार रुपये महिन्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे लागणार आहेत, आतापर्यंत भरपूर महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहे. आपण पाहूया कोणाचे अर्ज मंजूर झाले.
ज्या महिलांचे अजून अर्ज बाकी आहेत अशा महिलांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लवकर पूर्ण करून घ्यावेत, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटी हून अधिक अर्ज झालेले आहे, तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर जाणून घ्या कोणत्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहे.
ज्या महिलांनी 4/5/6/ जुलै रोजी अर्ज केलेले आहेत, अशा अनेक महिलांचे अर्ज देखील मंजूर झालेले आहेत, ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲप वरून अर्ज व्यवस्थित पूर्णपणे कागदपत्रे अपलोड केलेले आहेत अशा महिलांचे देखील लवकर अर्ज मंजूर होतील.
तसेच ज्यांनी अंगणवाडी किंवा ग्राम पंचायत किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज केलेले आहेत अशा महिलांचे ही लवकर अर्ज मंजूर केले जाईल , परंतु अर्ज भरताना तुमचे कागदपत्रे पूर्णपणे व्यवस्थित असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पात्र ठराल. अधिक माहितीसाठी युट्युब व्हिडिओ खाली.. 👇🏻