पुन्हा करावा लागणार अर्ज घरावरील छतासाठी..
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमचं माझा शेतकरी या वेबसाईटवर मनपूर्वक अभिनंदन शेतकरी बांधवांनो या साइटवर तुम्हाला दररोज शेती विषयी माहिती बाजारभाव योजना मोफत बघायला मिळेल. आमच्या साईटला तुम्ही दररोज भेट देत चला आणि नवनवीन माहिती जाणून घ्या. आणि ही माहिती तुम्हाला योग्य वाटल्यास तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा, पोहोचवा धन्यवाद.
शेतकरी मित्रांनो पीएम सूर्य घर योजना ही राबविली जात आहे. ही योजना 13 फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात या योजनेसाठी अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. निधी खर्च करण्यासाठी सुद्धा मंजुरी दिली आहे. लाभार्थ्यांचे अर्ज सुद्धा मंजूर झालेले आहे. ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे त्यांना मेसेज द्वारे कळविण्यात आलेले आहे.
बांधवांनो रूप-टॉप सोलार योजना ही पहिल्यापासून सुरू झालेली आहे. पूर्वी सुद्धा लाभार्थी कमी अनुदानावर लाभ घेत होते. लाभार्थ्यांना पहिले अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते . अनुदानाचा पूर्णपणे लाभ मिळत नव्हता.
शेतकरी मित्रांनो आता प्रति किलो व्हॅट तीस हजार रुपये, दोन किलो व्हॅट साठी साठ हजार रुपये, तीन किलो व्हॅट साठी 78 हजार रुपये असं अनुदान देण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे. किंवा नोंदणी करावी लागणार आहे. रूप-टॉप योजनेसाठी सेंट्रल लाईज पोर्ट वरती अर्ज करावा लागणार.
ज्या शेतकरी बांधवांचे अर्ज मंजूर झालेले आहे. त्यांनी पुन्हा एकदा महावितरण च्या वेबसाईट वरती अर्ज करावा लागणार आहे. महावितरण ची मंजुरी घेऊनच हा लाभ घेता येईल.