पुढील चार दिवस या भागात पावसाचा जोर वाढणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली होती. परंतु काल अनेक भागात मान्सून पडलेला आहे. मानसूने देशाचा बहुतांश भाग व्यापलेला आहे. तर पुढील चार दिवस कोणत्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. हे आपण सविस्तर जाणून घेऊया. BBC forest news
विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळीक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये घाट भागातील तुरळीक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुरळीक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तसेच कोकण विदर्भात सुद्धा देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील तुरळीक जिल्हे तसेच मराठवाडा खानदेश, या भागात सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे.
कापूस पिकाला पहिली फवारणी कोणती करावी पहा लगेच
मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहिण योजना या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही