पावत्यासह आजचे मानवत मधील कापसाचे बाजारभाव..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकाच उत्पन्न घेत आहे. यंदा राज्यामध्ये जास्त शेतकऱ्यांनी कापूस बियाण्याची लागवड केलेली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य तो भाव मिळत नाही. कापसाचा भावात दररोज चढ- उतार सुरूच राहत असतो. अनेक दिवसापासून सध्या कापसाच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे.
तरी सध्या राज्यात सध्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. परंतु आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकलेला आहे. राज्यातील तुरळीक शेतकऱ्यांनीच कापूस साठवून ठेवलेला आहे. तर आज मानवत मध्ये कापसाला काय भाव मिळाला हे आपण पावत्या सह जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.👇🏻