नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता केव्हा जमा होणार…!
नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे, या योजनेद्वारे पात्र नागरिकांना 6000 हजार रुपये वार्षिक लाभ दिला जात असतो, या योजनेचे चार महिन्याला दोन हजार रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केले जात असते, या योजनेचे आतापर्यंत 3 हप्ते वितरित करण्यात आलेले आहे.
अनेक नागरिक आता या योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, तसेच यासोबतच राबवली जाणारी योजना म्हणजे पी एम किसान सन्माननिधी या योजनेसोबतच नमो शेतकरी चा हप्ता वितरित केला जात असतो परंतु, पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे, आणि या योजनेचा अजूनही जमा केलेला नाही.
अनेक बांधव या योजनेच्या 2000 हजार रुपयाची आतुरतेने वाट पाहत आहे, तसेच या योजनेचा चौथा हप्ता सोशल मीडिया द्वारे ऑगस्ट महिन्यात पात्र नागरिकांच्या खात्यात जमा केला जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील यूट्यूब व्हिडियो द्वारे नक्की पहा. 👇🏻