नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता केव्हा मिळणार..

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता केव्हा मिळणार..

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता केव्हा मिळणार..

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना, या योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात असते, या योजनेचा एक हप्ता दोन हजार रुपयाचा निश्चित केलेला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहे.

 

 

आणि आता शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रत्यक्षेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या अंतर्गत नमो शेतकरी योजना चे पैसे देण्यात येत आहे. पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे. राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता चा निधी निश्चित केलेला आहे.

 

 

धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. या योजनेचे तत्काळ दोन हप्ते सोबतच वितरित केले जाऊ शकते. तर शेतकऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळणार आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan