चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार का.. पंजाबराव डख 

चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार का..

चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार का.. पंजाबराव डख

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो काल 18 मे रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. पंजाबराव डख यांनी नवीन दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आज पासून अनेक भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण ही कमी होणार आहे.. तसेच बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार का..? Mansoon update

राज्यात 23 मे पर्यंत कोल्हापूर,पुणे सांगली, सातारा, नगर,नाशिक कोकण किनारपट्टी, या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल. आणि उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहतील. असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. असे ही त्यांनी व्यक्त केले आहे. ( cylone information panjabrao dakh )

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून ते कलकत्ताकडे सरकत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, तेलंगाना, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, या राज्यात पावसाची शक्यता अधिक असेल. त्यामुळे महाराष्ट्रात 27 ते 28 मे दरम्यान पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे. Whether update

युट्युब वर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan