कापूस पिकातील तणनाशक जास्त दिवस तन नियंत्रण होणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामामध्ये आपल्या राज्यात जास्तीत जास्त कपाशी पिकाची लागवड झालेली आहे. तसेच आता कपाशीला मान्सून ने ही साथ दिलेली आहे. कपाशीची वाढ , तसेच हिरवीगार पणा अगदी जोमत आहे. शेतकऱ्यांची कपाशी उगवून आता 15 ते 20 दिवस पूर्ण झालेले आहेत. तुमच्या कपाशी जर तन नियंत्रण करायचे असेल तर शेवटपर्यंत माहिती पहा.
शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकांमध्ये तन नियंत्रण करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. जेणेकरून कपाशी भोवती गवत उगवून गवतावरची किडे आपल्या कपाशीवर जाऊ नये म्हणून, तर नियंत्रण करणे गरजेचे असते. तण नियंत्रण करण्यासाठी आपली कपाशी 20 ते 25 दिवसाची हवी असते.
कपाशीमध्ये चांगल्या प्रमाणात तणाच नियंत्रण करण्यासाठी आपल्याला चांगल्या पाण्याचा वापर करायचा आहे. तसेच तन दोन ते चार पानावर असेल तर लवकरच तण वापरायचे आहे. तसेच तुम्ही कापूस पिकात ( Hitweed max ) प्रति एकरासाठी 450 gm ग्राम वापरू शकता. कपाशी 20 ते 25 दिवसाची असल्यावर वापरू शकता.