कापूस आणि सोयाबीन अनुदान १० हजार मिळणार हा फॉर्म भरा..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील वर्षी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना खूप मोठा फटका बसलेला होता, त्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव ही देखील मिळालेला नव्हता आणि तसेच अतिवृष्टी तसेच दुष्काळ अशा अनेक समस्यांना त्यांना सामोर जावे लागले, त्यामुळे त्यांना जास्त उत्पन्नही देखील झालेलं नव्हतं. त्यामुळे राज्य शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याचा आदेश केला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी आपल्या मोबाईल द्वारे आपल्या कापूस आणि सोयाबीन पिकाची ई पिक पाहणी केलेली आहे, अशाच शेतकऱ्यांना फक्त दोन हेक्टर च्या मर्यादेत पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत, मागील हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकाची पीक पाहणी केलेली होती, त्यामुळे त्यांना अनुदानाचा देखील लाभ मिळणार आहे,
कापूस आणि सोयाबीन अनुदान 10 हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे व कोणाकडे द्यायचा आहे याची संपूर्ण माहिती पहा, संपत्ती पत्र फॉर्म भरायचा आहे , त्यामध्ये तुमचं नाव आधार नंबर जिल्हा, तालुका, आपल गाव या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत आणि कृषी सहाय्याकडे जमा करायचा आहे.
तसेच याबद्दल तुम्हा अधिक माहिती जर हवी असेल तर खाली युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेऊ शकता. आणि तसेच आमच्या वेबसाईटवर नवीन असाल तर नक्की व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.