कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना एकरी 5 हजार अनुदान कधी मिळणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून अनेक दिवसापूर्वी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहेत, अशी घोषणा मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आलेली होती. परंतु आता सध्या सरकार लाडकी बहीण योजनेच्या तडजोडीत आहेत.
लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत सरकारने चार जीआर काढण्यात आलेले आहेत तसेच लाडका भाऊ योजनेचे सुद्धा जीआर आणि घोषणा कायम सुरूच आहेत, मात्र सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादन कडे मदत देण्याच्या घोषणाकडे दुर्लक्ष केलेले आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान कधी मिळणार याची अजूनही काही घोषणा देण्यात आलेली नाही, या आचारसंहितांच्या निवडणुकीमुळे राज्य सरकार अनेक घोषणा काढत आहे परंतु अजून एकही योजनेचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या मनात सध्या अनेक प्रश्न पडलेले आहेत.
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपली युट्युब चे ॲग्रोवन यांनी दिली आहे तुम्ही ते खालील द्वारे पाहू शकता. 👇🏻