कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी एवढे अनुदान मिळणार
नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहे. 28 जून रोजी अर्थसंकल्पात अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री यांनी अनेक योजनांच्या घोषणा दिल्या आहे. मागेल त्याला सौर पंप, तसेच महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये दिले जाणार. अशा अनेक योजना च्या घोषणा जाहीर केल्या आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता सरकारने सोयाबीन आणि कापूस पिकासाठी हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादित देण्याची घोषणा केली आहे.
सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असेल किंवा अपात्र असेल. याचा अजून शासनाद्वारे जीआर आलेला नाही. या योजनेसाठी कोणत्या अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतील हे संपूर्ण जीआर आल्यावर स्पष्ट होईल. तसेच अनेक योजना खालील युट्युब व्हिडियोद्वारे पाहू शकता. 👇🏻