ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडणार का रामचंद्र साबळे..!
अनेक शेतकऱ्यांच्या मनात सध्या प्रश्न पडलेले आहेत की अनेक दिवसापासून मान्सून राज्यात दररोज भाग बदलत हजेरी लावत आहे, आणि याच कारणामुळे ऑगस्ट महिन्यात मान्सून विश्रांती घेणार का, अशा अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आढळलेले आहे. तर जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात मान्सून कसा राहील पावसाचा खंड पडणार का. ( रामचंद्र साबळे )
निवृत्त हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी सांगितल्यानुसार ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा जोर वाढणार असल्याची माहिती दिलेली आहे. एकंदरीत राज्यात ऑगस्ट महिन्यात 4 ते 5 दिवस पावसाचा खंड पडू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ऑगस्ट मध्ये ला-नीना प्रभावाने पावसाचा जोर वाढणार आहे.
राज्यात सध्या 3 ऑगस्टपर्यंत मान्सूनचा जोर कमी होणार आहे, अधून मधून मध्यम पावसाचा अंदाज आहे, शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप पाहून शेतीची कामे करून घ्यावी. रामचंद्र साबळे यांनी दिलेला संपूर्ण अंदाज बघण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा, तसेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की शामिल व्हा.