आज पासून मान्सून या तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता.
पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजा द्वारे ३ जुलै पर्यंत त्यांनी भाग बदलत मानसून पडेल असा सल्ला दिला होता. त्यानुसार तीन जुलै पर्यंत काही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे . अजूनही काही भागातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
४ ते ११ जुलै दरम्यान दररोज भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच 11 जुलैपर्यंत आज एका तर उद्या एका भागात पाऊस पडणार आहे. असं ही सांगितलं आहे. राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ही दिली आहे. तर काही भागात नद्या, नाल्या, ओढे वाहतील असे ही म्हटले आहे.
आता मान्सूनसाठी अनेक भागात पोषक वातावरण निर्माण होत आहे. काही भागात अजूनही पाळी,खुरपणीसाठी वापसा झालेली नाही. ज्या भागात वापसा झालेली आहे त्या शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्यावे.असं ही व्यक्त केल आहे. अचानक जर हवामानात बदल झाला तर तुम्हाला लवकरच संदेश दिला जाईल. आमच्या वेबसाईटवर दररोज भेट देत चला. Mansoon update panjabrao dakh
पंजाब डख यांनी दिलेला अंदाज तुम्ही यूट्यूब व्हिडिओद्वारे खाली पाहू शकता 👇🏻