आज कापसाला किती भाव मिळाला जाणून घ्या सविस्तर. Cotton rate

आज कापसाला किती भाव मिळाला

आज कापसाला किती भाव मिळाला जाणून घ्या सविस्तर. Cotton

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आता 2024 चा हंगाम सुरू होत आहे. अजूनही अनेक शेतकरी कापूस बाजार भाव च्या अपडेट घेत आहेत. तरी राज्यात सध्या कापसाला काय भाव मिळतो हे आपण जाणून घेऊया सविस्तर.

 

शेतमाल :- कापूस ( cotton )
दि. 27/06/2024 गुरुवार
बाजार समिती :- अमरावती
आवक :- 70
जात :- —–
कमीत कमी दर :- 6700
जास्तीत जास्त दर :- 7500
सर्वसाधारण दर :- 7100

 

 

शेतमाल :- कापूस ( cotton )
दि. 27/06/2024 गुरुवार
बाजार समिती :- पारशिवणी
आवक :- 38
जात :- एच ४ मध्यम स्टेपल
कमीत कमी दर :- 7275
जास्तीत जास्त दर :- 7275
सर्वसाधारण दर :- 7275

 

 

शेतमाल :- कापूस ( cotton )
दि. 27/06/2024 गुरुवार
बाजार समिती :- हिंगणघाट
आवक :- 1200
जात :- मध्यम स्टेपल
कमीत कमी दर :- 6000
जास्तीत जास्त दर :- 7925
सर्वसाधारण दर :- 6500

 

मानवत मध्ये कापसाला काय भाव मिळाला आहे. ते तुम्ही खाली पावत्याद्वारे पाहू शकता. 👇🏻

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan