आज कापसाचे बाजारभाव पोहोचले ८००० हजार रुपयांच्या घरात
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मानवत मध्ये कापसाला ८००० हजार रुपयांच्या घरात भाव पोहोचला आहे. पावसाळा सुरू होताच अनेक शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला घरात कापूस तो ही मागेच विकून टाकलेला आहे. परंतु मात्र आता कापसाच्या भावात वाढ झालेली आहे.
आपल्या राज्यात कापूस पिकाच जास्त प्रमाणात उत्पन्न घेत असल्याने कापसाचे बाजार भाव अजूनही सुरूच आहे. सर्वप्रथम कापसाला 6500 ते 7000 हजार रुपये पर्यंत अनेक शेतकऱ्यांना हा भाव मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांनी तरी पण कापूस विकून टाकलेला होता.
आज आपण मानवत मध्ये कापसाला काय बाजार भाव मिळाला हे आपण पावत्याद्वारे खालील प्रमाणे जाणून घेऊया. आमच्या वेबसाईटवर तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की जॉईन व्हा. आणि अगदी दररोज मोफत अपडेट जाणून घेत चला.