आजचे राज्यातील कापसाचे चालू बाजार भाव.. Cotton rate

Cotton rate today

आजचे राज्यातील कापसाचे चालू बाजार भाव.. Cotton rate

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझा किसान या वेबसाईटवर तुमचे सर्वांचे अभिनंदन आपण आज पासून शेतकऱ्यांसाठी सर्व पिकांचे बाजार भाव व तसेच हवामान अंदाज व नवीन नवीन राबवल्या जाणाऱ्या योजना याबद्दल अगदी मोफत माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या वेबसाईटला दररोज नक्की भेट द्या,

 

शेतकरी बांधवांनो सध्या राज्यात कापूस पिकाची देखील वेचणी सुरू आहे, तसेच आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या घरात देखील कापूस साठवूनही ठेवलेले आहे, आणि अनेक शेतकरी बांधवांनी सध्या कापूस विकूनही टाकलेला आहे.

 

तर आपण आज या लेखाद्वारे जाणून घेऊया की कोणत्या राज्यात कापसाला जास्तीत जास्त भाव मिळाला व सध्या कापसाला काय बाजार भाव सुरू आहे ही सर्व माहिती खालील प्रमाणे पाहू शकता..!

 

दिनांक: 15/11/2024 शुक्रवार
शेतमाल (cotton) कापूस
बाजार समिती : किनवट
आवक : 53
जात :- —-
कमीत कमी भाव :- 6700
जास्तीत जास्त भाव :- 6900
सर्वसाधारण भाव :- 6825

 

 

दिनांक: 15/11/2024 शुक्रवार
शेतमाल (cotton) कापूस
बाजार समिती : सावनेर
आवक : 2000
जात :- —–
कमीत कमी भाव :- 6950
जास्तीत जास्त भाव :- 7000
सर्वसाधारण भाव :- 6975

 

दिनांक: 15/11/2024 शुक्रवार
शेतमाल (cotton) कापूस
बाजार समिती : पुलगाव
आवक : 895
जात :- मध्यम स्टेपल
कमीत कमी भाव :- 7000
जास्तीत जास्त भाव :- 7251
सर्वसाधारण भाव :- 7165

 

दिनांक: 15/11/2024 शुक्रवार
शेतमाल (cotton) कापूस
बाजार समिती : कोपर्णा
आवक : 3596
जात :- लोकल
कमीत कमी भाव :- 6800
जास्तीत जास्त भाव :- 7050
सर्वसाधारण भाव :- 6900

 

दिनांक: 15/11/2024 शुक्रवार
शेतमाल (cotton) कापूस
बाजार समिती : उमरेड
आवक : 344
जात :- लोकल
कमीत कमी भाव :- 6970
जास्तीत जास्त भाव :- 7130
सर्वसाधारण भाव :- 7050

तुम्ही जर आमच्या वेबसाईटवर नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की सामील व्हा 🙏🏻

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan