आजचे मानवत मधील पावत्या सहित कापसाचे बाजार भाव..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा किसान या वेबसाईटवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन व्हा, आम्ही अगदी दररोज तुम्हाला हवामान,योजना, बाजार भाव,शेती विषयी माहिती अपलोड करत असतो. किंवा आम्ही दिलेली माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवत चला.
मानवत चे बाजार समिती आज बंद होणार होती, परंतु त्या बाजार समितीमध्ये कापसाची आवक जास्त येत असल्याने 16 तारखेपर्यंत समिती चालू राहील असा संदेश एग्रीकल्चर यूट्यूब चैनल याद्वारे समोर आलेली आहे.
तर आज मानवत या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळाला पाहूया. कापसाच्या भावात मात्र चढ-उतार कायम सुरूच आहे, आज मानवत मध्ये कापसाला किती भाव मिळाला पावत्याद्वारे खालील फोटो तून पहा. 👇🏻