आजचे कापुस बाजारभाव today cotton price
सर्वप्रथम परभणी या बाजार समितीमध्ये आज 960 क्विंटल मालाची खरेदी केली आहे. तसेच या मालाची जात मध्यम स्टेपल आहे. या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव हा 7900 इतका मिळाला आहे. तसेच जास्तीत जास्त भाव 7950 मिळाला. आणि सर्वसाधारण भाव 7945 इतका मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत मध्ये आज कापसाला किती भाव मिळाला हे आपण पावत्यासह जाणून घेणार आहोत.