आजचे कापसाचे बाजार भाव सविस्तर पहा.. Cotton today price
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आज आपण जाणून घेणार आहोत कि कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती बाजार भाव मिळाला, सर्वप्रथम पहिली बाजार समिती म्हणजे अमरावती या बाजार समितीमध्ये आज 75 क्विंटल मालाची खरेदी केली आहे. या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव हा 6800 मिळाला आहे, तसेच जास्तीत जास्त भाव 7200 रुपये मिळाला. तसेच 7000 हा सर्वसाधारण भाव मिळाला.
दुसरी बाजार समिती देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये आज 1390 क्विंटल मालाची खरेदी केली आहे. आणि या वाणाची जात म्हणजे लोकल आहे. तसेच कमीत कमी भाव 7000 रुपये मिळाला, आणि जास्तीत जास्त भाव 7465 इतका मिळाला. तसेच सर्वसाधारण भाव म्हणजे 7300 मिळाला.
तिसरी बाजार समिती म्हणजे सिंदी सेलू या बाजार समितीमध्ये 1975 क्विंटल मालाची खरेदी केली आहे, या समितीमध्ये कमीत कमी भाव 6000 रुपये मिळाला आहे, तसेच जास्तीत जास्त भाव हा 7475 मिळाला. आणि 7400 सर्वसाधारण मिळाला.