पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला येणार pm kisan
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. ही योजना मागील चार-पाच वर्षापासून राबवली जात आहे. तर पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी येणार..? व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Pm kisan 17 instalment
पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी देखील झालेली नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे 20 जून पर्यंत ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी देखील अद्याप बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी लवकर करून घ्यावी. तसेच पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
या योजनेचा 16 वा हप्ता हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला होता. परंतु आता सतराव्या हप्त्यासाठी आपली ही केवायसी पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा 17 वा हप्ता मिळणार नाही. या योजनेचे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात असते. एक हप्ता हा ४ महिन्याला २ हजार रुपये असतो. Pm kisan
१० जून पर्यंत या जिल्ह्यात जोरदार पाऊस whether today update..